Sunday 1 May 2011

हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा...


सिंधुदुर्ग च्या किल्यावरील जगातील एकमेव असे श्री शिवरायांचे मंदिर...
शहरातल्या कोपर्यातील अनेक सार्वजनिक मंदिरे याच्या पेक्षा जास्त नीटनेटकी
व आकर्षक असतात.

पुरातत्व खात्याच्या नावाने शासनाची अनास्था आणि म्हणे ३०० फुट पुतळा उभ्रणार.
त्या आधी श्री शिवरायांनी जे कारुन ठेवले आहे ते नीट जोपासा म्हणाव निदान टुरिझम 
च्या साठी तरी याचे महत्व ओळखा...युरोप मध्ये ज्या पद्धतीने जपणूक केलीजाते 
त्यांच्या कडून काही घ्या नुसते अभ्यास दौरे कडून काही उपयोग नाही !

हर हर महादेव !

आपला अमर ,

No comments:

Post a Comment