Saturday 25 June 2011

आठवणी....


क्षणात येती आठवणी अन घन ओथंबून जाती....
प्राजक्त, मोगरा बकुळ शहारतो अन कधी कधी काटे हि बोचती

मंद स्मित, सुहास्य वदन, अवखळ ते मंजुळ गान....
हृदय उपाशी, मन भरलेले तृप्त आसवांच्या खजीन्यानी

आनंदाचे, सुख दुखाचे, सहर्ष आणिक क्षणिक सुखाचे...
चिंब होऊनी धुंद पिसारा मोर येथे अवचित कुणाचा नाचे ?

सतार छेडी अनवट ताना, मंजुळ स्वर ते बासरीचे....
तरीही गुंजते व्होयलीन ते विरहिणी मग कोण छेडे ?

मधूनच वाजे शीळ अन्तरीची, खट्याळ तरीही बापुडवाणी...
तवंग उठती पाण्यावरती आणिक थवे उडती पक्षांचे

अरे हि तर माझी गुपचूप डायरी, सांभाळलेली प्रेमभरे...
मी मलाच पाठवलेल्या पत्रांची अलगद मजला मग मिठी पडे!

आपला अमर,









Wednesday 15 June 2011

सदाफुली...


जमल्यास आज एक करा
एक मोगर्याचा गजरा आणा...

सोबतीला बकुळ फुले किंवा
निशिगंध अथवा एखादा गुलाब बावरा ...

माळा तिच्या केसांमध्ये
किंवा ओंजळीत अरपण करा तिच्या...

अन फक्त एव्हडेच म्हणा
किती करतेस माझ्या साठी...

रोज, रोज...सदाफुली तू!!!

आपला अमर

वट पौर्णिमा, बुधवार दि.१५ जून २०११ 

Friday 10 June 2011

वैसे तो ...


वैसे तो मिलनेवाले बहोत है कम्बक्थ
बस एक तूही है के मिलताही नहीं....

वैसे तो बरसते बहोत है कम्बक्थ,
बस एक तूही है की भिगताही नहीं...

वैसे तो नादाँ बहोत है कम्बक्थ,
बस एक तूही है की बहेकताही नहीं...

वैसे तो धरतीको चूमने वाले बहोत है कम्बक्थ,
बस इस बादल को कोई चुमताही नहीं...

वैसे तो बरबाद करने वाले बहोत है कम्बक्थ,
बस एक हम है की बर्बाद होते ही नहीं...

वैसे तो मनाने वाले बहोत है कम्बक्थ,
बस एक हम है के रुठते ही नहीं...

वैसे तो परेशानियोके साए भी बहोत है कम्बक्थ,
बस एक वही है जो हमें चिपकतीही नहीं....

वैसे तो डुबानेवाले बहोत है कम्बक्थ
बस एक हम है की बारबार जनमते ही रहे....

अब तुम कहोगे की हम तो निकले एक पत्थर,
बस हम कहेंगे की वो भी इतना आसन नहीं...

आपका अपना,
अमर...


Q : I have observed that it is very tough to keep the mind free. I used to think too much and then get in to unnecessary trouble because of the same. I feel that the mind can be streamlined. Can you suggest the way?

A : First of all, it is important to understand what is mind. Mind is nothing but a collection of thoughts. Other than thoughts, there is nothing called mind. Now, the next question is, how do these thoughts rise?

Thoughts rise because of Vasanas. Vasanas are nothing but latent impressions – impressions created deep inside us because we have been repeatedly doing certain activities for a long period of time. It is only when one is in deep sleep or when one is sedated that his mind does not function. During all other times, it is active. This is the nature of the mind.

Having thus said, it is also important that you don’t let your intellect watch the mind all the time and worry about your current state. This will create a complex in you, making you either guilty or proud and over-confident. So it is best not to police the mind. Don’t mind what mind does.

The elephant cannot keep its trunk still. It keeps swaying it always. In order to arrest its movement, the mahout gives it a huge chain to hold on to. Similarly, in order for the mind to streamline its thoughts, we have it focus on the divine Name and Form of the Lord.

By chanting the Mahamantra either mechanically or whole-heartedly, the complex can be overcome and the thoughts can be streamlined. The Mahamantra has the power to do so.

Sri Sri Muralidhara Swamiji

जिंदगी तो...


जिंदगी तो जिने के लिये होती हे दोस्त,
यहां, वहा गुजारनेकेलीये नही...

अगर वो गुजारनी हि है यहां, वहा,
तो जरा दोबारा सोचो...वो दोबारा मिलती नही !

आपका अमर

कहत अमर...


अफजल आवे, गोली बरसावे
आरामसे रहे हरामी

कसाब आवे, गोली बरसावे
खावे चिकन तंदुरी

कहत अमर, 'जोगी' मत बनियो
नहीतो खाओगे लाठी

देशद्रोही कि खुशहाली
और देश्प्रेमिकी बरबादी

वा रे आजादी,
वा रे आजादी...

आपका अमर...

माझ्या इवल्याश्या हृदयात...


माझ्या इवल्याश्या हृदयात
अव्यक्त लुकलुकणारे तारे
आशेने निरखतात रोज तुला
माझ्या चिन्हांकित मुद्रांचा ठसा
तुझ्या हृदयावर उठवण्यासाठी....

पण होत नाही मान तुझी वर
त्यांची दखल घेण्यासाठी
आणि झालीच तर मग
तुही बघतेस लुकलुकत्या नजरेने
तुझ्या नवीनच लागलेल्या चष्म्यातून
थोडासा अंदाज घेण्यासाठी
जणू एखादे साप्ताहिक भविष्यच...

तिथेच थांबतो प्रवास तुझा
मग परत बिझी बिझी
माझी नक्षत्रे मात्र लुकलुकतच राहतील
कारण अगदी सोप्प आहे
त्याना कुठलाच अंदाज बांधायचा नसतो
दिवसाचा, आठवड्याचा किंवा वर्षाचा
आणि चीन्हांचच म्हणशील
तर ती कधीच बदलत नाहीत
तुझ्या हृदयातील ऋतूं सारखी
कारण अगदी सोप्प आहे...

आजकाल ऋतूंचा भरवसा
कोणीच ठेवत नाहीत...

अगदी तू सुद्धा !!!

तुझा अमर,