Saturday 30 April 2011

डोळ्यात तुमच्या आभाळ असेल तर...


डोळ्यात तुमच्या आभाळ असेल तर...
पंखाना कोणी बांधू शकणार नाही !

मनात तुमच्या ज्योत असेल तर...
कुठलाही अंधकार रोखू ना शके तुम्हा !

अंगात तुमच्या रग असले तर...
मृत्यूही थांबवणार तुम्ही !  

हृदयात तुमच्या स्वप्ने असतील तर...
कुठलीही क्षितिजे तुम्हा तोकडी नाही कधीही !

फक्त भ्रष्टाचाराचा एडस खोकला करेल तुम्हा...
त्यास लाथ मारुनिया जय महाराष्ट्र म्हणाया शिका !

उगा बहकू नका कोणीही खेळणे कोणाचे बनू नका ...
या तेजाचे बलिदान नको तर आता हवी समर्पित जागरुकता !

हेची विनवे आपला अमर आपणास... 
विनम्र अधिकारे मनापासुनिया सर्वास आनंदी ठेवा !

अमर घाटपांडे 

मैत्री तुटण्यासाठी एक क्षणाचं दूर्लक्ष पुरेसं असत



ही जपानमध्ये घडलेली अगदी खरीखुरी घटना ! 


एकदा तेथे एका माणसाने आपल्या घराचं नूतनीकरण करायला सुरुवात केलीअसे करतना भिंततोडून
उघडायला लागतेजपानी घरांच्या भिंती लाकडाच्या बनवलेल्या असतात आणि त्यांत सहसापोकळी असते.
तरही भिंत तोडताना त्या माणसाच्या असं लक्षात आलं की आतमध्ये एक पाल अडकून पडलीआहे आणि भिंत सांधताना मारलेल्या एका खिळ्यात तिचा एक पाय चिणला गेला आहेत्याला त्यापालीची अवस्था पाहून खूप दया आली आणि त्याचं कुतुहलही जागृत झालंकी हा खिळा जवळपास वर्षांपूर्वी हे घर नवीन बांधलं तेंव्हा ठोकला गेला होतामग  वर्ष पाय चिणलेल्या अवस्थेत हीपाल जिवंत कशी राहिली असेलअसं काय घडलं होतं की त्या अंधार असलेल्या पोकळीत हालचाल करता ती पाल जिवंत कशी रहिलीजे जवळजवळ अशक्य होतं.

त्यानं
 त्याचं काम अक्षरशः थांबवलच आणि तो त्य पालीवर लक्ष थेवून बसलाकी ती आता कशी,काय खातेकाही वेळाने पाहता पाहता त्याच्या लक्षात आलं की तेथे दुसरी पालही आली आहे आणितिच्या तोंडात अन्न आहे आणि ती हळूहळू त्या खिळलेल्या पालीला ते अन्न भरवत आहे!!! हेपाहून तो माणूस अवाक झाला,गहिवरलाकल्पना करा  नाही नाही तर  वर्ष  कंटाळता एकपाल आपल्या जोडीदाराची अशी सेवा करते,अजिबात आशा सोडून  देता !


एक
 पालीसारखा नगण्य प्राणी आपल्या प्रिय जोडीदाराला सोडुन  जाता त्याची अशा प्रकारेकाळजी घेतोतर आपण माणसं यांपासून काही तरी नक्कीच शिकू शकतोतेंव्हाअडचणीतअसलेल्या आपल्या जवळ्च्या प्रिय व्यक्तीला नेहमी आधार द्याजेंव्हा तिला तुमची खरोखरच गरजअसते,तेंव्हा. "तुम्हीम्हणजे त्या व्यक्तीसाठी संपूर्ण दुनिया असू शकताकोणतीही गोष्ट (नातं,विश्वास...) तुटण्यासाठी एक क्षणाचं दूर्लक्ष पुरेसं असतं परंतु जोडण्यासाठी अख्खं आयुष्य पणालालावावं लागतं




काही सुंदर विचार...


कुणीही कस दीसावं यापेक्षा कसं असावं याला महत्व आहेतेशक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याला तरी  नक्कीच महत्व आहे.

पाण्यात राहायचे तर माशंशी नुसती मैत्री करून भागत नाही तरस्वताला मासा बनावे लागते.
वादळं जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजुनरहायचं असतंती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगगनेनिघून जातातवादळ महत्वाचे नसते , प्रश्ना असतो आपणत्याच्याशी कशी झुंझ देतो आणि त्यातून कितपत बर्या अवस्थेतबाहेर येतो याचा असतो.
कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही....पण गगनभरारीचंवेड रक्तातच असावं लागतं...कारण आकाशाची ओढ दत्तक घेतायेत नाही

आकाशात जेव्हा एखादा कृत्रीम ग्रह सोडतात तेव्हागुरुत्वाकर्षणाच्या सीमेबाहेर त्याला पिटाळुन लावेपर्यंतच सगळासंघर्ष असतो.त्याने एकदा स्वतः गती घेतली की उरलेला प्रवासआपोआप होतो.

समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो.पण एकदाअपेक्षित उंचिवर पोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या तीउंचीच सोडवते.
संध्याकाळच्या संधीप्रकाशातही जो टवटवीत राहीला त्यानेदिवस जिंकला.'अंतआणि 'एकांतह्यापैकी माणूस एकांतालाचजास्त घाबरतो.
वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं ! डबक्यावर डास येतातआणि झऱ्यावर राजहंस !

खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसतेसुट्टी ही त्याच्यासाठीनवं काहीतरी शिकण्याची संधी असते.
सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबूनअसतो.

चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !
तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंतीकळते.
औदार्य म्हणजे तुमच्या क्षमतेपेक्षा अधिक देणं आणिआत्मसन्मान म्हणजे तुमच्या गरजेपेक्षा कमी घेणं.

गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले !

अत्यंत महागडी परवडणारी खर्या अर्थाने ज्याची हानीभरुन येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे ह्याचा हिशोबनसताना आपण जी वारेमाप उधळतो ती म्हणजे "आयुष्य".
भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृतीभूक आहे त्यापेक्षा जास्त खाणेही विकृती आणि वेळप्रसंगी स्वत:उपाशी राहून दुसऱ्याची भूकभागवणे ही संस्कृती !
(जाला वरून साभार)