Saturday, 30 April 2011

दूर दूर स्वप्नलोक में...


छान...पाउस...

पाउस ओला...
थंड वारा ....
भिजली धरती...
भिजली मने....
चिंब प्रतिबिंबे...
आणिक बरेच काही...

रुंजी घालते...
हृदयीच्या आतले...
संवाद साधते...
माझ्याशी...
माझेच मन हे....

उगाच पाही...
वाट कुणाची...

जणू टागोरांच्या कविते सारिखे...

"दूर दूर स्वप्नलोक में
कालीदासके उज्जयननीमे 
क्षिप्रा नादिके तटपर 
धुंड राहू में 
अपने पूर्व जन्म कि
प्रथम प्रिया को" - टागोर 

अमर



No comments:

Post a Comment