Sunday 1 May 2011

अबोल श्रधान्जलीच...


काय म्हणावे या अवेळीच्या पावसाला?
अजून तर वळवाचा पाउस दूर आहे...तो तर मे मध्ये येतो...

हु ... हा बहुदा जपान च्या भूकंपाचा परिणाम असावा
मित्रानो सावध...आसीड रेन असू शकतो...जसे आधी सावध केले आहे
आणि फुजीयामा किर्नोस्तार्ग्ची पण या पावसा बाबत सावधानता दिलेली आहे...

पण काय करावे...पूस तर नेहमीच खुणावतो...
या वेळी सुट्यांमुळे मुले हि घरीच आहेत...त्याना जपा...

माझ्या जापनीज मिरानो...तुमच्या कडूनच शिकलेल्या
ओरीगामितून सर्वदूर पोहोचलेल्या या होड्या...माझ्या आनादोस्तवासाठी नाहीत...

ती तर मी माझ्या अथक परिश्रम करणर्या आणि कधीही हर न मानणाऱ्या
जापनीज मित्रांना वाहिलेली एक मनःपूर्वक, अबोल श्रधान्जलीच आहे...

आपला अमर,

No comments:

Post a Comment