Sunday 1 May 2011

मला पण क्रिकेट खेळायला फार आवडते...


मला पण क्रिकेट खेळायला फार आवडते...

मला घ्याना तुमच्यात ! स्वतंत्र भारतात झेंडे विकून विकून कंटाळा आलाय, 
त्यांची अवस्था दुसर्या दिवशी आमच्या सारखीच असते....'दुर्लक्षित' !!!
पण तुमची विजयोस्तव वाची मिठाई फारच छान होती...
असे होणार असेल तर भारत सतत जिंकत राहो...

अमर तर्फे अश्या अनेक भारतीय 
दुर्लक्षित असलेया चमूला सलाम...



No comments:

Post a Comment